धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव कार्यक्षेत्र मौजे बेंबळी व टाकळी येथे ऊस पिकातील AI तंत्रज्ञानात भाग घेतलेल्या 25 शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी विचारून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे, संचालक अँड निलेश पाटील, भारत गुंड, राहुल सूर्यवंशी, सतिश मुंगळे, फखरुद्दीन शेख, भारत सोनटक्के, सर्व शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top