धाराशिव (प्रतिनिधी)- आंबेडकर साखर कारखाना परिवारात, परिवारातील सदस्यांचे कुठलेही यश हे प्रत्येकाच्या घरातील यशासारखेच साजरे केले जाते.आज ॲड.निलेश पाटील यांचा बॅडमिंटन स्पर्धेतील दैदिप्यमान यशाबद्दल तसेच कु.स्मिताचा कृषी अधिकारी झाल्याबद्दल दोघांचा मनस्वी सत्कार आमचे पितृतुल्य पी. डी. बप्पा व पितृतुल्य दादांच्या हस्ते पार पडला.या प्रसंगी ॲड.चित्रावजी गोरे,युवराजजी राजे,लइकभाई शेख, धनंजयजी भोसले, विलासराव जगदाळे सर, माणिकराव रोहिले सर, शिवदासजी कांबळे सर,शशिकांत कापसे त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे  महादेव बिडवे साहेब,अमोल पाटील साहेब व मल्टीस्टेट हेड ऑफिस चा पूर्ण स्टाफ हजर होता.


 
Top