उमरगा (प्रतिनिधी)-  शहरातील वैजनाथ माशाळकर यांचे सोमवारी (दि.9) रात्री 11.50 वाजता उपचारादरम्यान अल्पशा आजाराने (वय 87 वर्षे) दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.10) दुपारी लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी नगरसेवक महेश माशाळकर यांचे ते वडील होत.


 
Top