भुम (प्रतिनिधी)- भूम पंचायत समितीच्या सभापतीपदी ज्योती विशाल ढगे यांची निवड झाल्याबद्दल आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आज पुणे येथे माजी मंत्री आमदार सावंत यांच्या कार्यालयात नूतन सभापती विशाल ढगे व उपसभापती प्रियांका प्रवीण रणबागुल यांचा सत्कार करण्यात आला.

 
Top