तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चैत्री पौर्णिमा यात्रा महोत्सवाचा सोहळा यंदा दि. 30 मार्च ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर संस्थानने  दर्शन व्यवस्था सुलभ करण्यासाठी 

यात्रा महोत्सवानिमित्त भाविकांना सुलभ व सुरळीत दर्शन मिळावे यासाठी दि. 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 या कालावधीत  पहाटे 1 वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शन सुरू होणार असुन  अभिषेक पुजा घार  सकाळी 6 वाजता  होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरातील महंत, पुजारी, सेवेधारी व भाविक भक्तांनी वरील वेळापत्रकाची नोंद घ्यावी, तसेच दर्शनासाठी येताना शिस्त पाळावी, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top