धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक दर्जाचे प्रशिक्षण - विनामूल्य प्रवेश व प्रशिक्षण विद्यावेतन 

1. 15815/- रु. प्रति महिना (प्रथम वर्ष)

2. 17800/- रु. प्रति महिना(द्वितीय वर्ष)

3. राहण्याची व जेवणाची संपूर्ण सोय 

खालील लिंक वर क्लिक करून आपला अर्ज सबमिट करा

https://forms.office.com/r/apydbQEqgpqHवा इच्छुक विद्यार्थी (18-20) वयोगटातील फक्त खालील पैकी कोणत्याही एका ठिकाणी येऊ शकतात.

9 मार्च 2026 - बीड

इंटरव्हिव्ह ठिकाण : शासकीय  कॉलेज, बीड, सकाळी 9:30 वाजता

10 मार्च 2026  सोलापूर

इंटरव्हिव्ह ठिकाण : शासकीय  कॉलेज, सोलापूर, सकाळी 9:30 वाजता

10 मार्च 2026 - नागपूर

इंटरव्हिव्ह ठिकाण : शासकीय  कॉलेज, नागपूर - सकाळी 9:30 वाजता

12 मार्च 2026 - अकोला (01)

इंटरव्हिव्ह ठिकाण : शासकीय  कॉलेज, अकोला - सकाळी 9:30 वाजता

12 मार्च 2026 - सातारा (2)

इंटरव्हिव्ह ठिकाण : शासकीय  कॉलेज, सातारा - सकाळी 9:30 वाजता

13 मार्च 2026 - जळगांव (1)

इंटरव्हिव्ह ठिकाण : शासकीय  कॉलेज, जळगांव - सकाळी 9:30 वाजता

13 मार्च 2026 - कोल्हापूर (2)

इंटरव्हिव्ह ठिकाण : शासकीय  कॉलेज, कोल्हापूर - सकाळी 9:30 वाजता

17 मार्च 2026 - नांदेड

इंटरव्हिव्ह ठिकाण : शासकीय  कॉलेज, नांदेड - सकाळी 9:30 वाजता

18 मार्च 2026 - नाशिक

इंटरव्हिव्ह ठिकाण : शासकीय  कॉलेज, नाशिक - सकाळी 9:30 वाजता

 
Top