तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे महाशिवरात्री निमित्ताने विविध शिवशंकर मंदिरात भाविकांनी  दर्शनासाठी गर्दी केली होती.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे  महाशिवरात्री निमित्ताने उत्तरेश्वर , कालेश्वर, मेंढेश्वर, चंद्रेश्वर, निलकंठेश्वर,सिद्धेश्वर,वाळकेश्वर,पिप्पिलिकेश्वर,शिखरेश्वर, रामेश्वर,जंगलेश्वर,रक्तेश्वर, कणकेश्वर ,अमृतेश्वर ,कंकालेश्वर काशीविश्वनाथश्वर मंदिरात पहाटे पासूनच दर्शनासाठी तेर व परीसरातील गावातील भाविकांनी गर्दी केली होती. 


 
Top