तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील लाडजा ओढयावर तेर येथील श्री संत गोरोबा काका सत्संग यांच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून कच्चा जलसातत्य बंधारा करण्यात आला.
यावेळी हनुमंत मेंगले, सोमनाथ पेठे,अनिता इंगळे,उषा मेंगले, वंदना पेठे, बालाजी थोरात,हरीभाऊ जाधव, विजय चौगुले, मारूती राऊत, बाळासाहेब कानडे, शिवाजी इंगळे यांनी यासाठी परीश्रम घेतले.
