वाशी (प्रतिनिधी) - येथील पद्दमीनबाई विठ्ठलराव चेडे वय ९२ वर्ष यांचे दिनांक ४ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात दोन मुले, सुना, एक मुलगी, नातवंडे, पतरुंडे असा परिवार आहे. त्यांचे वर दि. ४ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता इंदापूर रोडवरील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या पत्रकार मुकुंद (काका) यांच्या मातोश्री होत.
