धाराशिव -हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी (रहे) यांच्या उरुसानिमित्त आयोजित मुशायरा कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करून उदघाटन करताना जिल्हा वक्फ अधिकारी आमेर सय्यद.  याप्रसंगी ऍड. परवेज अहमद, उस्मान कुरेशी, समियोद्दीन मशायक, असद पठाण, आरेफ मुजावर, धनाजी देवकते, मंगेश देवकते, रामू देवकते,चांद नाईकवाडी,आरेफ नाईकवाडी, शैलेश कुलकर्णी, तेजस कुलकर्णी, आप्पा चौधरी,तसेच मुशायऱ्यात शायर महेशर आफ्रिदी (कर्जत मुंबई )आपली शायरी सादर करताना दिसत आहेत.   (छाया -इस्माईल सय्यद. धाराशिव )

 
Top