परंडा (प्रतिनिधी)-  तालुक्यातील माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेळगाव या प्रशालेचे पठाण गन्नी सल्लाउद्दीन यांची चंद्रपूर येथे झालेल्या हॅकेथॉन राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनांमधून राष्ट्रीय पातळीवर निवड झाली त्याबद्दल संस्थेचे संस्थापक ॲड.सुभाषराव मोरे ,माजी प्राचार्य संभाजीराव मोरे ,संस्था सचिव अमर मोरे ,माजी प्राचार्य  सुधाकर खरसडे  ,माजी प्राचार्य गुरुदास काळे सर,ह.भ.प. विजय परदेशी सर, प्राचार्य  कुमटकर पी एस सर आदीसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ यांच्यावतीने  पठाण सरांचे शुभेच्छा व अभिनंदन करून इंटरनॅशनल स्पर्धेसाठी विद्यालयाच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.

 
Top