धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव बस स्थानकासमोरील ज्या  गेटमधून बसेस बाहेर निघतात त्या गेट समोर अशा प्रकारे गाड्या उभे असतात. त्यामुळे दहा ते पंधरा मिनिट रस्ता पूर्ण ब्लॉक होतो. परंतु याचे वाहतूक पोलिसांना काय देणेघेणे नाही.

 
Top