परंडा (प्रतिनिधी)- भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी, परंडा च्या मोर्चा व आघाडीचे तालुकाध्यक्ष यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
या निवडी तालुकाध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे यांनी जाहीर केल्या असून भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. अजित धन्यकुमार काकडे (दहिटणा), महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. प्रियंका निशीकांत क्षिरसागर (आनाळा), किसान मार्चा अध्यक्ष श्री. अर्जुन दत्तात्रय कोलते (रोहकल), ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. तुकाराम बिरमल हजारे (कौडगाव), अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री. संतोष मधुकर शिंदे (वाटेफळ), अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष-श्री. फारूख बाशामिया मुलाणी (आलेश्वर), विधी आघाडी अध्यक्ष ॲड. लक्ष्मण सदाशिव कोकाटे (कुंभेजा), भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष श्री. राहुल आप्पासाहेब खोत (ताकमोडवाडी), उद्योग आघाडी अध्यक्ष - श्री. नागेश सुनिल गर्जे (सोनारी), दिव्यांग आघाडी अध्यक्ष श्री. तानाजी दत्तात्रय घोडके, सोशल मिडीया अध्यक्ष तुषार सिध्देश्वर नेटके (भोंजा) यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
या सत्कारावेळी तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, माजी सरचिटणीस विकास कुलकर्णी, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, ता. उपाध्यक्ष डॉ. अमोल गोफणे, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, बाबासाहेब जाधव, श्रीराम देवकर, सतिश देवकर, निशिकांत क्षिरसागर, श्रीमंत शेळके, रामदास गुडे, सुजित परदेशी, श्रीकृष्ण शिंदे, महावीर भोई, नितीन सावंत, रामकृष्ण घोडके, पांडुरंग मुसळे, अजिम हन्नुरे, गौरव पाटील, सुरज काळे, आकाश मदने, सिध्दीक हन्नुरे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकारी इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
