तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे वैराग्य महामेरू सेवारत्न पुरस्कार हभप श्रीगुरु प्रभाकर बोधले महाराज( पंढरपूर )यांना प्रदान करण्यात आला. हभप अमृत महाराज जोशी, हभप रघुनंदन महाराज पुजारी, दत्तात्रय मुळे यांच्या हस्ते वैराग्य महामेरू सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी किर्तन महोत्सव समितीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.


 
Top