भुम (प्रतिनिधी)- आज भाजप कार्यालयात मा.मुख्यमंत्री दिवंगत नेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी, राज्य परिषद सदस्य श्री.बाळासाहेब क्षीरसागर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.विलास शाळु, तालुकाध्यक्ष श्री.संतोष सुपेकर,मा. पंचायत समिती सदस्य श्री.सिताराम वनवे, मा.तालुकाध्यक्ष श्री.महादेव वडेकर, मा.ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.शरद चोरमले, शहराध्यक्ष श्री.बाबासाहेब वीर, व्यापारी आघाडी जिल्हा सहसंयोजक श्री.चंद्रकांत गवळी, तालुका सरचिटणीस श्री.रघुनाथ वाघमोडे, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष श्री.रमेश बगाडे, पत्रकार श्री.चंद्रमणी गायकवाड, मा.नगरसेवक श्री.राम वारे, मा.अ.जा.मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.प्रदीप साठे, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री.मुकुंद वाघमारे, कामगार मोर्चा शहराध्यक्ष श्री. महादेव शेंडगे, सोशल मीडिया शहराध्यक्ष श्री.सिद्धार्थ जाधव, शहर चिटणीस श्री.निलेश शेळके,अ.जा. मोर्चा शहराध्यक्ष श्री.सचिन साठे, अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्ष श्री.मेहबूब शेख,श्री.उमेश ढगे, श्री.सुजित वेदपाठक,श्री.दिनेश पोळ,श्री.आकाश शेटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top