धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ शाखा धाराशिवच्या वतीने संघटनेचे अशोक बनसोडे, प्रभाकर बनसोडे, दिलीप वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला व अभिवादन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे प्रदिप शिंदे, रमाई फाऊंडेशनचे पृथ्वीराज चिलवंत, श्रीकांत चिलवंत, रवि कांबळे, यु.व्ही. माने, विजय गायकवाड, वाहूळकर, राजन माने, बलभीम कांबळे, अविनाश गायकवाड, सुनिल बनसोडे, बाळासाहेब माने, राजेंद्र धावारे इत्यादी उपस्थित होते.

 
Top