धाराशिव (प्रतिनिधी)-  तालुक्यातील उपळे (मा) येथील  हणमंत भिमराव शेटे (वय 89) यांचे मंगळवार दि.9 डिसेंबर रोजी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास वर्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी उपळे (मा) येथे करण्यात आला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात 2 मुले, 4 मुली, सुना, नातवंडे, जावई, 3 भाऊ, 1 बहिन असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार संतोष शेटे यांचे वडील होते.


 
Top