भूम (प्रतिनिधी)- दिनांक 13 डिसेंबर पासुन यात्रेला सुरुवात झाली आहे. या प्रसंगी धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे भूम शहरातील ग्रामदैवत अलंप्रभु यात्रेनिमित्त दर्शनासाठी उपस्थित राहिले.
यावेळी माजी नगराध्यक्ष विजयसिंह राजे थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख रंजीत पाटील, उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे विधानसभाप्रमुख प्रल्हाद आडागळे धाराशिव जिल्हा सहसंघटक भगवान बांगर,माजी शहर प्रमुख दीपक मुळे, सरपंच परिषदेचे कोहिनूर सय्यद, परंडा शहर प्रमुख रईस मुजावर, विहंग कदम,संभाजी गरड,राजु विर, पिंटू माळी, संभाजी विर,राजु विर, अँड विनायक नाईकवाडी तसेच आलमप्रभु देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप शाळु, बाळासाहेब हुरकुडे, श्रीकांत दीक्षित, हरिश्चंद्र पवार, दीपक पवार, रवी टेकाळे, सचिन पेंटर, विलास शाळु, प्रभाकर डिसले ,माऊली शाळु, बाळासाहेब गुळवे, ईतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
