तेर येथे पालखीचे स्वागत महाराष्ट्र - धाराशिव December 16, 2025 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे सफला एकादशी निमित्ताने श्री. गोपाळ बुवा महाराज यांची श्रीक्षेत्र माळकोंजी ता औसा जि लातुर येथून तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या पालखीचे नवनाथ इंगळे यांनी स्वागत केले.