सफला एकादशीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी महाराष्ट्र - धाराशिव December 16, 2025 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात सफला एकादशीला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी मंदिरात केली होती.मिळेल त्या वाहनाने भाविकभक्त दर्शनासाठी येत होते.