तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक नरेश अमृतराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

तेर जिल्हा परिषद गट व तेर व आळणी पंचायत समिती गणात निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत त्यांची नावे निरीक्षक म्हणून आलेले नरेश अमृतराव यांनी घेतली.यावेळी हनुमंत कोळपे यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी ॲड.दत्ता देवळकर, शिवाजीराव नाईकवाडी,पद्माकर फंड, उपसरपंच श्रीमंत फंड, देवकन्या गाडे, प्रविण साळुंके,नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी,मंगेश फंड, सतिष कदम,विठ्ठल लामतुरे, गोरख माळी, हनुमंत कोळपे, भारत नाईकवाडी,नवनाथ पसारे, कांचन इंगळे, नारायण साळुंके, शिवाजी चौगले,विलास रसाळ, अजित कदम,बिभीषण लोमटे,प्रभाकर शिंपले,प्रजोत रसाळ, बाळासाहेब सौदागर, बालाजी मुळे,रामा कोळी, संजय लोमटे,विजय हाजगुडे व मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top