धाराशिव (प्रतिनिधी)- कल्याणआप्पा भागवंतराव पाटील माऊली चौक, मुंडे गल्ली धाराशिव यांचे काल शनिवार, दि.6 डिसेंबर रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्याविधी आज रविवार, दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कपिलधार स्मशानभूमी करण्यात आला. माजी नगरसेविका तेजाबाई पाटील यांचे ते पती आणि संतोष कल्याणराव पाटील, निलेश कल्याणराव पाटील, शैलेश कल्याणराव पाटील यांचे ते वडील होते.
