धाराशिव (प्रतिनिधी) नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिवमार्फत दरमहा तालुकास्तरीय शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात येते.डिसेंबर २०२५ मध्ये परंडा येथे होणारे वाढीव शिबीर कार्यालय १५ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

परंडा येथे हे शिबीर नियोजित ठिकाणी १५ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन धाराशिवचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी केले आहे.

 
Top