मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत केलेल्या कार्यवाहीची माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायत वनताळ, तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे काल दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी भेट दिली व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

 
Top