धाराशिव (प्रतिनिधी)- वर्षा युवराज नळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरीता नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी नगरपालिकेचे माजी गटनेते युवराज बप्पा नळे, माजी नगरसेविका सुनिता साळुंके, युवानेते सुजित साळुंके, ॲड वैभव अत्रे, ॲड जयश्री तेरकर, ॲड नामदेव तेरकर, राजाभाऊ कारंडे, निखिल शेरखाने, समर्थ हाजगुडे, विनोद कुलकर्णी, एकनाथ गुरव, वैभव वाघचौरे आदी.

 
Top