धाराशिव (प्रतिनिधी)- आज पालकमंत्री तथा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आमदार राणाजगजितसिंग पाटील यांचे पुत्र चि.मल्हार व चि.सौ.का.साक्षी यांच्या विवाह प्रसंगी उभयतांना शुभेच्छा दिल्या.

 
Top