उमरगा (प्रतिनिधी)-  उमरगा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नगराध्यक्ष पदासाठी आज शिवसेनेचे मराठवाडा निरीक्षक तथा युवा नेते किरण गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

याप्रसंगी माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, जितेंद्र दादा शिंदे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, युवासेना युवती मराठवाडा निरीक्षक आकांक्षाताई चौगुले, जिल्हाप्रमुख मोहन पनूरे, उमरगा तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे, लोहारा तालुका प्रमुख जगन पाटील, तालुक्यातील तमाम शिवसैनिक, युवासैनिक, पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top