धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील भीम नगर येथील रहिवासी त्रिवेणा काका सिरसाठ (वय 78) यांचे अल्पशा आजाराने गुरुवार 10 ऑक्टोबर  2025 रोजी निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी धाराशिव येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार अनुपकुमार सिरसाठ यांच्या त्या आई होत.


 
Top