मुरुम (प्रतिनिधी)- वसुंधरा पायी दिंडीचे प्रस्थान रत्नागिरी मधील श्री क्षेत्र नानिजधामकडे पायी चालत सुरू झाले आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची प्रेरणा घेऊन या पायी दिंडी सोहळ्यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून देखील अशाच प्रकारच्या दिंड्या रामानंदचार्य दक्षिणपीठ नानिजधाम कडे प्रस्थान करणार आहेत. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा 21 ऑक्टोबर 2025 रोजी 59 वा वाढदिवस येत आहे. या दिवशी ही दिंडी नाणीजधाम येथे पोहोचणार आहे.
या दिंडीच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे. निसर्गाचे संरक्षण आणि जतन कसे करावे, आपल्या परिसरामध्ये स्वच्छता कशी ठेवावी याबद्दलची जागरूकता करत आहेत. सर्व भाविक निसर्ग संरक्षणाचे फलक हातात घेऊन संदेश देत आहेत. या दिंडीमध्ये सर्व वयोगटातील भाविक सहभागी झाले आहेत. भाविकांना कुठलाही शारीरिक त्रास झाला तर प्रथमोपचारासाठी ॲम्बुलन्सची व्यवस्था दिंडीच्या व्यवस्थापनाने केली आहे. तसेच या दिंडी मध्ये शासनाने राबवलेल्या एक पेड मा के नाम या योजने अंतर्गत वृक्षारोपण करत आहोत.आज आपण बघतच आहोत वेळोवेळी पाऊस पडणे पूरस्थिती निर्माण होणे याला कारणीभूत आपण आहोत म्हणून वृक्षारोपण करून निसर्गाची जीवनसृष्टी चे संरक्षण करणे त्यासाठी आपण हे वृक्षारोपण करत आहोत जगद्गुरु रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी यांची प्रेरणा घेऊन या पायी दिंडी सोहळ्यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले आहेत. ही दीडी मोहगाव झिलपी नागपूर येथुन दि 11/08/2025 रोजी निधाली व महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून देखील अशाच प्रकारच्या दिंड्या जगतगुरुश्री रामानंदचार्य पीठ नानिजधाम कडे प्रस्थान करणार आहेत. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा 21 ऑक्टोबर 2025 रोजी 59 वा वाढदिवस येत आहे. या दिवशी ही दिंडी नाणीजधाम येथे पोहोचणार आहे.
जागरूकता करत आहेत. सर्व भाविक निसर्ग संरक्षणाचे फलक हातात घेऊन संदेश देत आहेत. या दिंडीमध्ये सर्व वयोगटातील भाविक सहभागी झाले आहेत. भाविकांना कुठलाही शारीरिक त्रास झाला तर प्रथमोपचारासाठी ॲम्बुलन्सची व्यवस्था दिंडीच्या व्यवस्थापनाने केली आहे. तसेच या दिंडी मध्ये शासनाने राबवलेल्या एक पेड मा के नाम या योजने अंतर्गत वृक्षारोपण करत आहोत.आज आपण बघतच आहोत वेळोवेळी पाऊस पडणे पूरस्थिती निर्माण होणे याला कारणीभूत आपण आहोत म्हणून वृक्षारोपण करून निसर्गाची जीवनसृष्टी चे संरक्षण करणे त्यासाठी आपण हे वृक्षारपण करत आहोत.तसेच आज प्रयत्न जगतगुरुश्री च्या बोधातुन 146 देहदान व आवयव दान 56 झाले आहेत तसेच आज पर्यत लाखो लोकानी व्यसन मुक्ती झाली.ही दिंडी दि.11/09/2025 रोजी मोहगाव झिलपी नागपुर ,हुन नाणीजधाम ला निघाली तसेच सिमुरगवाहन हुन नाणीजधाम, नाशिक ते नाणीजधाम, तेलगना ते नाणीजधाम, पुणे ते नाणीजधाम, मुंबई ते नाणीजधाम, गोवा ते नाणीजधाम आसे ऐकुन 7 ठिकाण हुन निघून ते नाणीजधाम ला 21/09/2025 पर्यत पोहोचणार आहेत.