धाराशिव (प्रतिनिधी)- रेशीम आळ्या साठी एयर कंडीशन शेड बनवण्यात आले त्याचे उद्घाटन परभणी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रामनी, धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, जिल्हा रेशीम अधिकारी वाकोरे मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.