तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  श्रीतुळजाभवानी मंदीरात पालक तथा परिवहन मंञी प्रताप सरनाईक यांचा हस्ते बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी देण्यात आले. 

नियुक्ती पञात म्हटल आहे कि,  हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. यावेळी जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख अमोल जाधव, शहर संघटक प्रशांत उर्फ नितीन मस्के, उप शहरप्रमुख रमेश चिवचवे, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, अंकुश रुपनर, गणेश पाटील, संजय लोंढे सर्व पदाधिकारी शिवसैनिक महिला पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top