भुम (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापजी सरनाईक युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वतीने व शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली भूम येथे ऊसतोड कामगार यांना किराणा किट दिवाळी फराळ, युवासेनेचे पांडुरंग धस यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

 
Top