भुम (प्रतिनिधी)- राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बेंगळुरू कडून डॉ. अमृता सुनील महमूनी यांना आयुर्वेदाचार्य ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.

डॉ. अमृता महमूनी यांनी जुलै 2024 मध्ये परीक्षा उत्तीर्ण केली असून 06 ऑक्टोबर 2025 रोजी अनिवार्य रोटरी इंटर्नशिप पूर्ण केली आहे. त्यामुळे त्या आता अधिकृतरीत्या आयुर्वेदाचार्य पदवीस पात्र ठरल्या आहेत.

हा सन्मानपत्र विद्यापीठाचे मूल्यांकन निबंधक  यांनी प्रदान केले असून, पुढील अधिवेशनापर्यंत वैध आहे. डॉ. अमृता महमूनी यांच्या या यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, सहकारी व मित्रपरिवार यांनी हार्दिक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.


 
Top