धाराशिव (प्रतिनिधी)- देवगिरी प्रांत जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पुरगस्तांच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचेकडे सुर्पुद याप्रसंगी देवगिरी प्रांत सहमंत्री डॉ. सतीश महामुनी, प्रांत दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ, जिल्हा मार्गदर्शक अशोक कुलकर्णी, जिल्हा संरक्षक प्रभाकर चोराखळीकर, जिल्हाकार्याध्यक्ष अनिल ढगे, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्लकुमार शेटे, जिल्हा पदाधिकारी धनंजय जेवळीकर,अनिल मालखरे, जगदीश कुंभार उपस्थित होते.