तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद व अठरा पंचायत समिती सदस्य आरक्षण जाहीर झाल्याने दिवाळीत शहरी व ग्रामीण भागात राजकिय फटाके फुटणार आहेत. सध्या पंचायत समितीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे वर्चस्व आहे.
सिंदफळ जिल्हा परिषद गट- एस सी महिला, सिंदफळ पंचायत समिती गण- ओबीसी महिला, अपसीगा पंचायत समिती गण- एस सी महिला, काक्रंबा जिल्हा परिषद गट- एस सी पुरुष, काक्रंबा पंचायत समिती गण- एस सी पुरुष, सलगरा दि पंचायत समिती गण- ओबीसी पुरुष, मंगरुळ जिल्हा परिषद गट- जनरल महिला, मंगरूळ पंचायत समिती गण- जनरल महिला, आरळी बु. पंचायत समिती गण- ओबीसी पुरुष, काटी जिल्हा परिषद गट- ओबीसी महिला, काटी पंचायत समिती गण- जनरल पुरुष, सावरगाव पंचायत समिती गण- जनरल पुरुष, अणदूर जिल्हा परिषद गट- जनरल पुरुष, अणदूर पंचायत समिती गण- जनरल पुरुष, चिवरी पंचायत समिती गण- जनरल पुरुष, काटगाव जिल्हा परिषद गट- ओबीसी पुरुष, काटगाव पंचायत समिती गण- जनरल महिला, तामलवाडी पंचायत समिती गण- जनरल महिला, जळकोट जिल्हा परिषद गट- जनरल महिला, जळकोट पंचायत समिती गण- जनरल पुरुष, होर्टी पंचायत समिती गण- जनरल महिला, शहापूर जिल्हा परिषद गट- एस सी पुरुष, शहापूर पंचायत समिती गण- ओबीसी महिला, येवती पंचायत समिती गण- एससी महिला, नंदगाव जिल्हा परिषद गट- जनरल पुरुष, नंदगाव पंचायत समिती गण- जनरल महिला, खुदावाडी पंचायत समिती गण- जनरल पुरुष.