तेर( प्रतिनिधी )-  जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अशासकीय कमिटया जाहीर करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा विभागाचे तेर विभाग प्रमुख सुनिल गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अशासकीय कमिटया जाहीर झालेल्या नाहीत.सबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अशासकीय कमिटया जाहीर करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा विभागाचे तेर विभाग प्रमुख सुनिल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.


 
Top