श्रीतुळजाभवानी मातेस अलंकार महापुजा महाराष्ट्र - धाराशिव September 02, 2025 A+ A- Print Email तुळजापूर (प्रतिनिधी)- महालक्ष्मीगौरी पूजन सोहळा निमित्ताने सोमवार दि. 1 सप्टेंबर रोजी श्रीतुळजाभवानी देविजीची अलंकार महापुजा मांडण्यात आली होती. प्रथमता श्रीतुळजाभवानी मातेस पुजारीवृदांनी पुरणावरणाचा नैवध दाखवला नंतर जेष्टा गौरी पुजन करण्यात आले.