तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने नवनिर्वाचित पत्रकार आगलावे यांचा सत्कार करण्यात आला
तुळजापूर येथील श्री पुजारी मंडळ कार्यालयात अनिल आगलावे यांची नियुक्ती झाल्यानंतर स्थानिक पत्रकाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीकांत कदम, ज्ञानेश्वर गवळी, शुभम कदम, पत्रकार पुजारी, डॉ.सतीश महामुनी सामाजिक कार्यकर्ते पाटील यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
