धाराशिव (प्रतिनिधी)-येडशी येथे जिल्हा उदोग केंद्र आंतर्गत एमसीईडी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे या कार्यक्रमाचा औपचारीक उद्धाटन झाले .
यावेळी एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे तर प्रमुख पाहुणे व्याख्याते आशोक चव्हाण, जीसा चव्हाण, शिरीष देशपांडे श्री महादेव सस्ते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी लक्ष्मण दहिवाले, ऑ.योगेश पाटिल, राज कांबळे मार्गदर्शिका स्मीता जोशी.यांची उपस्थीती होती. तर प्रशिक्षणार्थी म्हणून सायली शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन जोस्ना धावारे यश देशपांडे यांनी केले.हे प्रशिक्षण येडशी येथील बुद्ध विहार समाज मंदिर येथे होत आहे.
