तुळजापूर (प्रतिनिधी)- महसूल सप्ताह निमित्त निवृत्त नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचारी गुणाबाई पवार यांचा दुय्यम निबंधक कार्यालय तुळजापूर कार्यालयाकडून दिनांक 6/8/2025 रोजी यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आला. यावेळी येथील दुय्यम निबंधक बालाजी मादसवार व कार्यालयातील एस. एस. कांबळे व व्ही. आ. गाते कार्यालयातील आयटी ऑपरेटर प्रशांत गायकवाड सुनील चव्हाण व इतर उपस्थित होते.

 
Top