तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील फुटपाथ वरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी रविंद्र सांळुके मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन केली निवेदनात म्हटले आहे. 

शहरातील जुने बसस्थानक मागील सुलभ शौचालय भागात मटकाजुगार टप-याचे भाडे काही मंडळी घेऊन अतिक्रमण केले आहे तसेच भवानी रोड आर्य चौक तसेच बसस्थानक महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नवे जुने बसस्थानक चौक येथील अतिक्रमण हटवावेत अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 
Top