धाराशिव (प्रतिनिधी)- समता नगर नळे व्हीला येथे कलाविष्कार अकादमी द्वारा मेलडी स्टार्सचे सह समन्वयक मल्हारी माने यांची उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात या प्रसंगी मेलडी स्टार्सचे मुख्य प्रवर्तक युवराज नळे, जेष्ठ कवी राजेंद्र अत्रे, समन्वयक शरद वडगावकर, शेषनाथ वाघ, रवींद्र कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, मुकुंद पाटील, राजाभाऊ कारंडे, रविंद्र शिंदे,धाराशिव जिल्हा साहित्य भारती जिल्हाध्यक्ष  भागवत घेवारे  पस्थित होते.

 
Top