तेर (प्रतिनिधी)- श्रावण सोमवार निमित्त आर्ट ऑफ लिविंग परिवार तेर यांच्या वतीने तेर येथे सामूहिक रुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

रूद्र पुजेसाठी आर्ट ऑफ लिविंग बेंगलोर आश्रमातून आलेले कल्याण आनंद स्वामी यांच्या हस्ते रुद्र पूजा करण्यात आली. यावेळी बालाजी भक्ते, विजयसिंह फंड, नवनाथ पांचाळ, ओम  नाईकवाडी, हनुमंत कोळपे, नेताजी फंड, बबन कोकरे, नवनाथ इंगळे, छत्रभुज पांचाळ, भाग्यश्री भक्ते, सुरेखा फंड, सुनिता पांचाळ, मनीषा पंडित, रेश्मा साळुंके,आशा गोरे, जना गोरे, अर्चना फंड, संगीता तोडकरी, भाग्यश्री शिंदे, मनीषा तोडकरी, सविता रोडगे, नलिनी घेवारे, जोशिला लोमटे, रेखा देशमाने, देवयानी गाताडे, सारीका कोळपे, प्रणिता चिवटे, उमा कानडे व नागरिक उपस्थित होते.

 
Top