धाराशिव (प्रतिनिधी)- महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी घेतले. सहकुटूंब श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी अखिल भारतीय समता परिषद धाराशिव जिल्ह्याच्या वतीने.समीर भुजबळ यांना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ची प्रतिमा कवड्याची माळ व प्रसाद रुपी आशीर्वाद देऊन सहकुटुंब सत्कार करण्यात आला.

 यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष आबासाहेब खोत जिल्हाध्यक्ष बिबीशन खुणे, संतोष डोरले,प्रशांत वेदपाठक,रॉबिन बगाडे,राजकुमार बोंदर,मनोज वाघमारे,राहुल कोरडे,राजाभाऊ तळेकर,संजय बोंदर,राहुल बनसोडे,घनश्याम शिंदे,निलेश पांचाळ यांचे सह महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


 
Top