धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही पी शैक्षणिक संकुल,छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील कृषी माध्यमात कृषी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे जनक वसंतराव नायक यांच्या जयंती संधी कृषी जरा व यशवंतराव चवणे सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने जल व्यवस्थापन व सोयाबीन पीक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणेत आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवनराव गोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रतापसिंह पाटील प्रमुख व्यक्ती म्हणून प्रा. भगवान अरबाड आणि प्रा. नितीन पाटील, डॉ रमेश दापके, डॉ. अविनाश तांबे, डॉ. तबसूम सय्यद, सुनीता जगदाळे याची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात वसंतराव नायक यांच्या कृषी दोन मोलाच्या योगदानाचा उल्लेख केला. वसंतराव नायक यांनी कारणासाठी घेतलेली तळमळ, अन्नधान्या स्वयंपूर्णतेसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांची दूरदृष्टी या गोष्ट आजच्या पिढीला नेहमीच प्रेरणा दिले. असे विचार डॉ . प्रतापसिंह पाटील यानी मांडले.

कार्यक्रम यशस्वी कृषी प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील, कृषी पहा व्यवस्थापन प्रा. हरी घड़गे, डॉ. अमित गांधले, डॉ . मोहसीन शेख, डॉ. रोहित इंग्लिश, डॉ. प्रताप खोसे, प्रा. सुमिथा पाटील, प्रा. सतेश दळवे, प्रा. आकाश डोके, प्रा. प्रवीण माळी, प्रा. देवानंद शेटे, प्रा. अक्षय उपक्रम, प्रा. नवनाथ मुंडे, प्रा. प्रिया गोटे, प्रा. विजय नागरगोजे, रामचंद्र सुतार, गुलाब मुजावर, ओंकार गिरी यानी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुनील भालेकर यानी केले तर आधार  प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यानी मानले.


 
Top