तेर(प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील  महाराष्ट्र संत विद्यालयातील  सहशिक्षक  राम  देवकते  हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा विद्यालयाच्या वतीने सेवापूर्ती गौरव सोहळ्यात सत्कार करण्यात आला. यावेळी  मुख्याध्यापक जे. के.बेदरे, ए. एन.रणदिवे,  एम. एन.शितोळे, एस. एस.बळवंतराव,   एम. एल.कांबळे, एस. टी.कोळी,  बी. डी.कांबळे, एल. टी.चव्हाण,  एम. बी.काणेकर, तानाजी मदने, मयूर लोंढे, शिवम देवकते, एस. बी.पाटील, पल्लवी मते, व्ही. एम.भंडारे आदी उपस्थित होते.


 
Top