धाराशिव (प्रतिनिधी)- मुंबई येथे भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या रायगड येथील कार्यालयात रूपामाता परिवार समूहाचे अध्यक्ष ॲड. व्यंकट गुंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता महायुती एकहाती जिंकण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे प्रतिपादन भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी रुपामाता परिवाराचे अध्यक्ष ॲड. व्यंकट गुंड यांनी पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

 
Top