भूम (प्रतिनिधी)- भूूम येथील बाणगंगा हायस्कूल येथे विलास शाळू यांच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वही वाटप व पेन वाटप करण्यात आले. यावेळी विलास शाळू, मोईज सय्यद, मुशरब सय्यद, चैतन्य खवले, मुख्याध्यापक लिमकर डोंबाळे, कुंभार सर व हायस्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षिका व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.