धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहार चे ' संस्थापक व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने प्रहारचे जिल्हाध्यक्ष  मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर धुळे या महामार्गावर चक्काजाम आंदोलन जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या वतीने करण्यात आले यावेळी सातबारा कोरा दिव्यांगाच्या मानधनात वाढ होऊन 6000 मानधन करावे या मागणीसाठी प्रहारच्या दिव्यांग व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले दोन्ही बाजूने दहा किमी अंतरापर्यंत पाहायला मिळाली शहरातील बाजारपेठ बराच वेळ बंद असलेले आढळली सदरील आंदोलनाच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे असून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांग व विधवा महिलांना 6,000 मासिक अनुदान,धोरण शेतीमालाला  20% हमीभाव शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात ठोस तातडीने केंद्र आणि राज्य सरकारकडून निर्णय व्हावा यासाठी हे आंदोलन उगारले होते.

या आंदोलनास लोकसभा सदस्य ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राहुल महारुद्र मोटे, यांचा देखील पाठिंबा दिला. आमदार प्रविण विश्वस्तय्या स्वामी, आणि आमदार कैलास पाटील यांचा सक्रिय पाठिंबा आहे. या नेत्यांनी राज्य शासनाला पत्राद्वारे आंदोलनाची पूर्वसूचना देत चक्काजाम आंदोलनाचे समर्थन जाहीर केले आहे.

हे चक्काजाम आंदोलन कसे असेल सकाळी 10.30  वाजल्यापासून 12 या वेळेपर्यंत करण्यात आले.सदरील आंदोलन रस्तारोको आणि शांततेत निदर्शने शांततेत करण्यात आले. शेतकरी, दिव्यांग, महिला आणि तरुणांचा राजकीय विचारांपलीकडचा लढा यावेळी पाहायला मिळाला. जर सप्टेंबर अखेरपर्यंत शेतकरी कर्जमाफीबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर 2 ऑक्टोबर रोजी मंत्रालयात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा मयुर काकडे यांनी दिला आहे.

सदरील आंदोलन जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वात झाले या आंदोलनामध्ये बाळासाहेब कसबे जमीरशेख बाळासाहेब पाटील महेश माळी, शिवाजी चव्हाण, महादेव चोपदार, चित्रा शिंदे, गोकर्ण कोळगे, इसाक शेख, तानाजी मगर, दत्ता पवार, चव्हाण विठ्ठल, धोंडीराम राठोड दत्ता कोळगे उत्तम शिंदे दिनेश पोद्दार सुनील मगर आप्पा उपरे अभिजीत साळुंखे कालू जाधव मास्ती वाघमारे कैलास यादव गणेश शिंदे नारायण साखरे रमेश सावंत नितीन सगरे पैगंबर मुलानी शिवाजी पोतदार सचिन डोंगरे शिवाजी चव्हाण रामदास मते हरिदास कुंभार सचिन शिंदे शशिकांत गायकवाड दशरथ भाकरे आत्माराम बनसोडे अनिल

महाबोले दिगंबर गाढवे बजरंग गव्हाळे नितीन मुळे नवनाथ कचार आकाश गलांडे राजेंद्र देशमुख नागराज मसरे रामेश्वर मदने नरहरी ढेकणे गौतम दुधे विकास शिरसागर तुकाराम कदम नारायण लोंढे हेमंत उंदरे अभिजीत साळुंखे मलताबाई कोळगे राणी मुसळे गणेश पांढरे इंद्रजीत मिसळ जमीर शेख नागनाथ वाघमारे संतोष माळी रूपाली शिरसागर सूर्यकांत इंगळे रवी शित्रे प्रशांत भांजे,बाळासाहेब कसबे बाळासा हेब पाटील जमीर शेख महेश माळी महादेव चोपदार , केदार सौदागर कालू जाधव विभीषण गुंड अनिल महाबोले धोंडीराम राठोड गुंडू अन बारी दत्ता कोळगे गोकर्ण कोळगे उत्तम शिंदे दिनेश पोतदार शब्दार्थ मोहन पाटील सुनील मगर संदीप घोडके दत्ता पवार अविनाश पवार सुजित कावळे नारायण साखरे रमेश सावंत रोहित बारस्कर नितीन सगरे व शिवाजी पोद्दार आकाश पोतदार,पैगंबर मुलाने ,पैगंबर मुलाली ,महावीर कोंडेकर ,अमोल पाडे आशिफ शेष ,श्रीकांत वाघमोर ,किशोर कांबळे ,बजरंग गव्हाळे ,

राजेद्र अनभुलेकिसन शिंदे आनंद ननवरे सद्दाम शेख कृष्णकांत केसकर सचिन डोंगरे तेजस घोडके आप्पा नाईक शिवाजी चव्हाण मारुती वाघमारे सचिन बारकुल रामदास मते ज्ञानेश्वर माळी हरेश्वर कुंभार धनंजय खांडेकर शेख सलुबीर, मुस्तफा शेख हरिदास कुंभार नागनाथ कोरे दत्ता घमे बाबा साळुंखे गणेश जगताप सचिन शिंदे शशिकांत गायकवाड दशरथ भाकरे आलीमोदीन कोतवाल सरताज वेगळे पवन नवगिरे अमोल घोटकर प्रमोद वाघमारे आत्माराम बनसोडे रेश्मा मुजावर गुलाम सय्यद विलास कोरे अर्जुन वाघमारे प्रमोद कुंभार खय्युम शेख, बाबुराव भुरे प्रमोद कुंभार सोमनाथ निर्मळे इंगोले इस्माईल शेख राजेश बारस्कर शिंदे विष्णू मारुती बारकुल दिगंबर गाढवे, गणेश गोरे पापा लोमटे आकाश शेळवणे बजरंग गव्ह  ाळे किरण वाघमारे नितीन मुळे शेख आकाश गलांडे किरण देशमुख केतन देशमुख नितीन,मुळे जावेद शेख आकाश गलांडे नागराज मसुरे बसवराज मसरे नरहरी ढेकणे गौतम दुधे विकास शिरसागर तानाजी भिडे रंगनाथ बर्वे राजभाऊ खांडेकर शफिक पटेल अर्जुन वाघमारे तुकाराम कदम रमेश राठोड नाथराव लोंढे नरसिंग अडसूळ दादा जाधव शिंदे राहुल पवार शेळके शिवराज सुभाष पोतदार गोपाळ कोकाटे गुरुलिंग कुंभार विकास सुरवसे अभिजीत शिंदे मेहबूब तांबोळी चंदुलाल से बालाजी पांढरे शे-रखान पठाण महंमद सुभेदार नागनाथ नरोटे पाटील अभिजीत साळुंखे इनामदार मिसाळ कोळी कन्याकुमारी बायस राणी मुसळे सुनीता जमादार चित्रा शिंदे रतन सीताफे सयाबाई सोकांडे बाल  ाजी तांबे बाळाराम मिसा इंद्रजीत मिसाळ भीमराव जाधव मारुती पाटील जमीर शेख कैलास यादव गणेश शिंदे नागनाथ माळी नितीन शेळके नितीन मुळे बांगर दशरथ दत्ता मनगिरे विकास राजमान नागेश स्वामी नागनाथ वाघमारे, दिलीप राठोड, शिवाजी पवार, रोहिदास पवार, ताजुद्दीन तांबोळी

गणेश पोतदार प्रभाकर संताराम जाधव सुभाष धर्माधिकारी विलास सुरवसे संतोष माळी रामेश्वर मदने राहुल मन्नाडे नागराज मसरे शिवकुमार माने,आदी उपस्थित होते


 
Top