तुळजापूर (प्रतिनिधी)-   दलित मित्र मोतीराम चव्हाण याच्या पुण्यतिथी निमित्त तालुक्यातील आलियाबाद येथे आज रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, भजन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

विमुक्त भटक्या जाती जमातीच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवात आणून त्त्याची प्रगती केली.तसेच सामाजिक राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात उतुंग भरारी घेऊन  सलग पन्नास वर्ष सरपंच पद भुषवले आहे. आज त्याची 17 वी पुण्यतिथी होती. यानिमित रक्तदान शिबीर, वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष सिद्राम अप्पा मुळे,जळकोट सरपंच गजेंद्र पाटील, आलियाबाद सरपंच सूर्यकांत चव्हाण, रामतीर्थ सरपंच लक्ष्‍मण राठोड, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण, महेश कदम, सेवानिवृत्त भेसळ अधिकारी शंकर राठोड, वाय के चव्हाण, नेमिनाथ चव्हाण, नामदेव नाईक, यशवंत पाटील बबन मोरे  दत्तात्रय चुंगे विनायक चव्हाण, शिवाजी चव्हाण, पांडुरंग चव्हाण, शिवाजी राठोड,सुर्यकात राठोड, सुभाष नाईक, माणिक राठोड, यशवंत राठोड, सिद्राम पवार,व्यकट राठोड, विनायक राठोड, नागेन्द गुरव, उमाकांत माळी प्राचार्य सतोष चव्हाण याच्या सह महात्मा फुले शिक्षण प्रसारक मडळाचे सदस्य शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.


 
Top